Ratnakar Matkare
  • आरंभ
  • साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • व्यक्ती
  • कार्य
  • पुरस्कार आणि सन्मान
  • संपर्क
×
  • आरंभ>
  • साहित्य>
    • नाट्य
      • नाटक
      • नाटक: मुलांसाठी
      • एकांकिका
      • एकांकिका: मुलांसाठी
      • भाषांतरे
      • नाट्यरूपांतरें
    • लेख
      • ललित
      • साहित्य, रंगभूमी
      • समाजकीय, राजकीय
      • आत्मचरित्रपर
      • विनोदी
    • कथा
    • कादंबरी
    • कविता
    • चित्रपट
    • चित्रमालिका
  • प्रकाशित पुस्तके>
    • नाटक
    • नाटक: मुलांसाठी
    • एकांकिका
    • एकांकिका: मुलांसाठी
    • गोष्टी: मुलांसाठी
    • गाणी: मुलांसाठी
    • कथासंग्रह
    • कादंबरी
    • ललितलेख
    • काव्यसंग्रह
  • व्यक्ती>
    • संक्षिप्त परिचय
    • मतकरीविषयी लेख
    • मतकरींच्या मुलाखती
    • छायाचित्रे
    • चित्रे
  • कार्य>
    • सामाजिक कार्य
    • संस्था
    • संपादकीय काम
    • इतर कार्य
  • पुरस्कार आणि सन्मान>
  • संपर्क>
साहित्य
नाट्य>
नाटक>
नाटक: मुलांसाठी>
एकांकिका>
एकांकिका: मुलांसाठी>
भाषांतरे>
नाट्यरूपांतरें>
लेख >
कथा>
कादंबरी>
कविता>
चित्रपट >
चित्रमालिका>
नाटक: मुलांसाठी
नाटकाचे नाव प्रथम प्रयोग निर्मिती संस्था दिग्दर्शक
मधुमंजिरी / आधारित १९५९ मुंबई मराठी साहित्य संघ-बालनाट्य शाखा सुधा करमरकर
पुनर्निर्मिती   लिट्ल थिएटर, बालरंगभूमी  
कळलाव्या कांद्याची कहाणी / आधारित १९६० लिट्ल थिएटर, बालरंगभूमी सुधा करमरकर
निमशिम्मा राक्षस १९६३ बालनाट्य, मुंबई विजया खोटे
पुनर्निर्मिती     रत्नाकर मतकरी
गुजराती : अडधियो राक्षस     नामदेव लहुटे
गाणारी मैना १९६३ बालनाट्य, मुंबई रत्नाकर मतकरी
अद्भुताच्या राज्यात १९६५ बालनाट्य, मुंबई रत्नाकर मतकरी
अचाट गावची अफाट मावशी १९६६ बालनाट्य, मुंबई रत्नाकर मतकरी
पुनर्निर्मिती     रत्नाकर मतकरी
अदृश्य माणूस १९६८ बालनाट्य, मुंबई रत्नाकर मतकरी
पुनर्निर्मिती     रत्नाकर मतकरी
राजकन्या आणि जादूची आगपेटी १९६८ ललित कला साधना नंदकुमार रावते
अलबत्त्या गलबत्त्या १९७२ बालनाट्य, मुंबई रत्नाकर मतकरी
(राजकन्या आणि जादूची आगपेटी )      
पुनर्निर्मिती / ऑक्टोबर.कॅसेट जानेवारी १९९३      
यक्षनंदन / रूपांतर १९६८ इंडियन नॅशनल थिएटर, मुंबई आत्माराम भेंडे
गुजराती : चालो बटुकजीना देशमा   इंडियन नॅशनल थिएटर, मुंबई वनलता मेहता
कुमार मासिकातून धारावहीत (डिसेंबर १९६९ - फेब्रुवारी १९७०)      
राक्षसराज जिंदाबाद १९६९ बालनाट्य, मुंबई रत्नाकर मतकरी
धडपडे, बडबडे, मारकुटे आणि मंडळी १९७० बालनाट्य, मुंबई रत्नाकर मतकरी
आटपाट नगरची राजकन्या १९७० दि गोआ हिंदू असोसिएशन, मुंबई मधुकर नाईक
शापित राजकन्या' या नावाने कुमार जुलै -ऑगस्ट -सप्टेंबर १९६४, मधून प्रकाशित      
इंद्राचे आसन, नारदाची शेंडी १९७१ बालनाट्य, मुंबई रत्नाकर मतकरी
पुनर्निर्मिती      
सरदार फाकडोजी वाकडे / रूपांतर १९७३ बालनाट्य, मुंबई रत्नाकर मतकरी
कुमारमधून धारावहीत      
अलिबाबाचं खेचर आणि ३९वा चोर १९७८ बालनाट्य, मुंबई रत्नाकर मतकरी
किशोरमधून धारावहीत      
सावळ्या तांडेल/नाट्यरूप १९८० बालनाट्य, मुंबई रत्नाकर मतकरी
दि ग्रेट गोल्डन गॅंग / आधारित १९८३ बालनाट्य, मुंबई रत्नाकर मतकरी
बुटबैंगण १९८४ बालनाट्य, मुंबई रत्नाकर मतकरी
अलल घुर्र घुर्रर्रss १९८७ बालनाट्य, मुंबई रत्नाकर मतकरी
ढग ढगोचीचा पाणी प्रताप / कल्पना परकीय १९८९ बालनाट्य, मुंबई रत्नाकर मतकरी
माकडा माकडा हूप १९९५ कळसूत्री मीना नाईक
हिंदी :बंदर तेरे पिचे कलंदर   कळसूत्री मीना नाईक
चमत्कार झालाच पाहिजे! / आधारित १९९७ कळसूत्री मीना नाईक
(मराठी / हिंदी)      
२ बच्चे २ लुच्चे १९९९ बालनाट्य, मुंबई रत्नाकर मतकरी
हंगामा, बॉम्बे इस्टाइल (इंग्रजी ) १९७५ चॅम्पियन स्कूल, मुंबई पर्ल पदमसी
सहलेखक: पर्ल पदमसी      
या नाटकावर आधारित ह्याच नावाचा हिंदी चित्रपट १९८० चिल्ड्रेन फिल्म सोसायटी पू सयानी
शाब्बास लाडक्या ! (पुनर्निर्मिती ) २०००   रत्नाकर मतकरी