Ratnakar Matkare
  • आरंभ
  • साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • व्यक्ती
  • कार्य
  • पुरस्कार आणि सन्मान
  • संपर्क
×
  • आरंभ>
  • साहित्य>
    • नाट्य
      • नाटक
      • नाटक: मुलांसाठी
      • एकांकिका
      • एकांकिका: मुलांसाठी
      • भाषांतरे
      • नाट्यरूपांतरें
    • लेख
      • ललित
      • साहित्य, रंगभूमी
      • समाजकीय, राजकीय
      • आत्मचरित्रपर
      • विनोदी
    • कथा
    • कादंबरी
    • कविता
    • चित्रपट
    • चित्रमालिका
  • प्रकाशित पुस्तके>
    • नाटक
    • नाटक: मुलांसाठी
    • एकांकिका
    • एकांकिका: मुलांसाठी
    • गोष्टी: मुलांसाठी
    • गाणी: मुलांसाठी
    • कथासंग्रह
    • कादंबरी
    • ललितलेख
    • काव्यसंग्रह
  • व्यक्ती>
    • संक्षिप्त परिचय
    • मतकरीविषयी लेख
    • मतकरींच्या मुलाखती
    • छायाचित्रे
    • चित्रे
  • कार्य>
    • सामाजिक कार्य
    • संस्था
    • संपादकीय काम
    • इतर कार्य
  • पुरस्कार आणि सन्मान>
  • संपर्क>
साहित्य
नाट्य>
नाटक>
नाटक: मुलांसाठी>
एकांकिका>
एकांकिका: मुलांसाठी>
भाषांतरे>
नाट्यरूपांतरें>
लेख >
कथा>
कादंबरी>
कविता>
चित्रपट >
चित्रमालिका>
एकांकीका:मुलांसाठी
शीर्षक प्रसिद्धी प्रयोग
राजकन्येची सावली हरवली शिशुरंजन १९६१
  प्रयोग : लिटल थिएटर वर्षदिन  
  दिग्दर्शक; रत्नाकर मतकरी  
  भूमिका : भक्ती बर्वे, पौर्णिमा भेंडे, मेधा वागळे  
  प्रयोग : कुमार कला केंद्र नाट्यस्पर्धा, भट हायसकूल  
  बालनाट्य स्पर्धेची पहिली निर्मिती  
जग एक शाळा आहे राजकन्येची सावली हरवली १९६१
  आकाशवाणी मुंबई केंद्र  
भामटे बावळे राजकन्येची सावली हरवली - सुनाद प्रकाशन १९६१
  प्रयोग : कुमार कला केंद्र नाट्यस्पर्धा, भट हायसकूल  
  प्रयोग : तीन नाटिका, 'बालनाट्य' १९६२
मोहोरांची खिचडी कुमार, (कुमारचा पहिला अंक ) १९६१
चंद्रावरचा ससा कुमार १९६१
एक होता मुलगा कुमार १९६२
  प्रयोग: 'तीन नाटिका 'बालनाट्य' १९६२
  दिग्दर्शक : रत्नाकर मतकरी  
  भूमिका प्रतिभा मनोहर, रत्नाकर मतकरी, मधुकर नाईक  
  (या एकांकिकेतील "माग" हि भूमिका अनंत भावे ,  
  सुरेश खरे व कमलाकर सारंग यांनी केली )  
टुणूक टुणूक भोपळा साधना १९६२
आनंदाचा दवाखाना कुमार, प्रयोग: 'ओंजळ', ठाणे, २००५ १९६३
दगडा ,दगडा शिकव धडा बालवाडी १९६४
गुजरातीमध्ये रूपान्तर आकाशवाणी मुंबई केंद्र  
आनंदाची बहादुरी कुमार १९६४
किलोस सव्वा किलो कुमार १९६५
जादूचे जोडे बालवाडी १९६५
झोपाळू राजपुत्र लोकसत्ता १९६५
राजकन्येच्या कावळ्याचा फार्स कुमार १९६६
आरशाचा राक्षस बालोद्यान  
हुशार मुलांचे नाटक कुमार १९६७, संवेदना बालरंगभूमी विशेष, १९९८  
साप -ससा -कवटी कुमार १९७०
आचार्य सर्वज्ञ किशोर १९७२
मांजराला कधीच विसरू नका कुमार १९७२
महाराजांचा महामुकुट कुमार, १९७६, प्रयोग : 'ओंजाळ' ठाणे, २००४  
कहाणी कोरड्या गाभाऱ्याची कुमार, जोमेफ प्रकाशन, मुलांची नाटके १९७३,
  (नॅशनल बुक ट्रस्ट),नुक्कड नाटक महोत्सवात ,  
  प्रयोग भारत भवन भोपाळ येथे  
  दिग्दर्शक : रत्नाकर मतकरी  
  भूमिका : वसंत सोमण, रत्नाकर मतकरी, मालती अग्नेश्वर  
  अरविंद औंधे  
नवी मैत्रीण कुमार, जोमेफ प्रकाशन १९७६
वेडपट नाटक कुमार, जोमेफ प्रकाशन १९७६
मुले राज्यकारभार पाहतात कुमार, जोमेफ प्रकाशन १९७६
  आकाशवाणी मुंबई केंद्र  
धाकूचे नशीब कुमार, जोमेफ प्रकाशन १९७६
  इंग्रजी रूपांतर:'लकी धाकू'-कमल सन्याल सिंगल  
  थिएटर क्वाटरली १९९४
तीर्थरूप देवबाप्पास बालवाडी / दूरदर्शन मुंबई केंद्र १९७७
भोपळ्या राक्षस किशोर १९७८
     
  वरीलपैकी १३ नाटिकांवर आधारित चित्रमालिका  
  हंसे सीखो '(हिंदी)दूरदर्शन ,राष्ट्रीय वाहिनीवरून प्रसारित  
  कथा-पटकथा-संवाद:रत्नाकर मतकरी  
  दिग्दर्शन,निर्मिती :वीरेंद्र शर्मा