लेख
पुढील ललित लेख प्रथम "सोबत" साप्ताहिक, पुणे यामधील सहज या
साप्ताहिक सदरात (सप्टेंबर १९७३-मार्च १९७५) प्रकाशित झाले .त्यानंतर ते
'सहज' या संग्रहात प्रसिद्ध झाले.
पुढील ललित लेख प्रथम "महाराष्ट्र टाइम्स" (१९७५)मध्ये 'रंगत'या साप्ताहिक
सदरात प्रसिद्ध झाले.त्याशिवाय खाई लेख 'मोहिनी'चित्रपट विशेषांकात प्रसिद्ध
झाले.त्यानंतर त्याचा संग्रह "रंगत" प्रकाशित झाला
जानेवारी १९९० पासून डिसेंबर १९९३ पर्यंत "आपलं महानगर" या सायंदैनिकातुन प्रसिद्ध होणाऱ्या ,'सोनेरी सावल्या' या साप्ताहिक सदरात प्रथम प्रकाशित झालेले हे लिखाण नंतर
पुढील संग्रहामधून प्रसिद्ध झाले (बाहेरगावच्या देशदूत,ऐक्य,सोलापूर तरुण भारत,इत्यादी दैनिकांमधूनहि यातील काही लेख पुंमुद्रित झाले )
या संग्रहातील ज्या लेखांचा वर उल्लेख आहे ते पुढील यादीत घेतलेले नाहीत