Ratnakar Matkare
  • आरंभ
  • साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • व्यक्ती
  • कार्य
  • पुरस्कार आणि सन्मान
  • संपर्क
×
  • आरंभ>
  • साहित्य>
    • नाट्य
      • नाटक
      • नाटक: मुलांसाठी
      • एकांकिका
      • एकांकिका: मुलांसाठी
      • भाषांतरे
      • नाट्यरूपांतरें
    • लेख
      • ललित
      • साहित्य, रंगभूमी
      • समाजकीय, राजकीय
      • आत्मचरित्रपर
      • विनोदी
    • कथा
    • कादंबरी
    • कविता
    • चित्रपट
    • चित्रमालिका
  • प्रकाशित पुस्तके>
    • नाटक
    • नाटक: मुलांसाठी
    • एकांकिका
    • एकांकिका: मुलांसाठी
    • गोष्टी: मुलांसाठी
    • गाणी: मुलांसाठी
    • कथासंग्रह
    • कादंबरी
    • ललितलेख
    • काव्यसंग्रह
  • व्यक्ती>
    • संक्षिप्त परिचय
    • मतकरीविषयी लेख
    • मतकरींच्या मुलाखती
    • छायाचित्रे
    • चित्रे
  • कार्य>
    • सामाजिक कार्य
    • संस्था
    • संपादकीय काम
    • इतर कार्य
  • पुरस्कार आणि सन्मान>
  • संपर्क>
साहित्य
नाट्य>
नाटक>
नाटक: मुलांसाठी>
एकांकिका>
एकांकिका: मुलांसाठी>
भाषांतरे>
नाट्यरूपांतरें>
लेख >
कथा>
कादंबरी>
कविता>
चित्रपट >
चित्रमालिका>
एकांकिका
एकांकीचे नाव प्रकाशन वर्ष प्रयोग दिग्दर्शक
वेडी माणसं १९५५ आकाशवाणी, मुंबई केंद्र  
यंत्र १९५५ आकाशवाणी, मुंबई केंद्र  
कहाणी १९५५ आकाशवाणी, मुंबई केंद्र  
पाहुणी / कल्पना परकीय १९५६ एल्फिस्टन महा.म.वा.मंडळ संमेलन  
उ:शाप   आकाशवाणी लेखन स्पर्धा पारितोषिक  
शर्वरी १९५७ सुधाकर' स्थापना समारंभ १९७२ रत्नाकर मतकरी
बारा :पस्तीस १९५७ भारतीय विद्याभवन अंतरमहाविद्या.स्पर्धा १९७० नंदकुमार रावते
    पोद्दार मेडिकल कॉलेज  
    मराठी व हिंदी अनुवाद:आकाशवाणी मुंबई  
    महाद्वार' निर्मित मराठी चित्रमालिका  
    "गहिरे पाणी"(अल्फा), २००३ रत्नाकर मतकरी
चोर, शिरजोर आणि.. १९५७    
द्वैत १९५८ आकाशवाणी लेखन व प्रयोग स्पर्धा:पारितोषिक रत्नाकर मतकरी
अस्ताई १९५८ बालनाट्य संस्था स्वतंत्र निर्मिती, १९६७ रत्नाकर मतकरी
लाट फुटली १९५८ भा.वि.भ आंतर महा.स्पर्धा, १९५९ नंदकुमार रावते
    जी .एस. मेडिकल कॉलेज  
    आंतर बँक नाट्य स्पर्धा १९६२ : बँक ऑफ इंडिया नंदकुमार रावते
घन तमी शुक्र   भा.वि.भ आंतर महा.स्पर्धा, सिद्धार्थ कॉलेज  
जगावेगळी १९५९ आकाशवाणी मुंबई केंद्र  
संभाजी-झेबुन्निसा संवाद १९५९    
एका ओल्या रात्री १९५९ भा,वि.भ आंतर महा.स्पर्धा,१९५९ नंदकुमार रावते
    पोद्दार मेडिकल कॉलेज  
    अंतर बँक स्पर्धा :(प्रथम वर्ष )१९६० नंदकुमार रावते
काळ-वेळ १९५९ दूरदर्शन मुंबई केंद्र नंदकुमार रावते
    भा,वि.भ आंतर महा.स्पर्धा,१९५९ विनायक चासकर
    गव्ह.लॉ.कॉलेज वीरेंद्र शर्मा
वेडा गिरिधारी १९६० भा,वि.भ आंतर महा.स्पर्धा,१९५७ नंदकुमार रावते
    एल्फिस्टन कॉलेज  
लाल गुलाबांची भेट १९६१ अंतर बँक स्पर्धा :१९६१ नंदकुमार रावते
    दूरदर्शन दिल्ली -हिंदी/दूरदर्भसं मुंबई-मराठी याकूब सईद
एकाच मातीची खेळणी वसुधा    
एक होती सिंड्रेला सत्यकथा आकाशवाणी मुंबई केंद्र  
सांगा ती वसुधा आकाशवाणी मुंबई केंद्र  
    अंतर बँक स्पर्धा  
    अक्षरवेल(भाग २)या कर्नाटक रत्नाकर मटकारी
    शिक्षण मंडळाच्या विद्यापीठ पूर्व जब्बार पटेल
    द्वितीय वर्षाच्यापाठ्यपुस्तकात समाविष्ट  
मंत्र १९६१ प्रोग्रेसशिवे ड्रॅमॅटिक,पुणे,स्नेहसंमेलन डॉ .श्रीराम लागू
कथ्थक १९६२ आकाशवाणी मुंबई केंद्र  
सोनेरी संध्याकाळ १९६२ आकाशवाणी मुंबई केंद्र  
    दूरदर्शन मुंबई केंद्र विनायक चासकर
धर्म १९६३    
विठोबाची लेकरे १९६३    
शय्या सत्यकथा सूत्रधार स्थापना समारंभ, १९७२ प्रतिभा मतकरी
हिंदी रूपांतर :प्रतिभा मतकरी नटरंग, दिल्ली    
हंसाचे बेट १९६४    
सत्य सत्यकथा    
अस्वस्थ रात्र १९६४    
मी तुमचं भूत / आधारित   सूत्रधार एकांकिका उपक्रम, १९७७ रत्नाकर मतकरी
रणमर्द १९६५    
    महाद्वार:'गहिरे पाणी'चित्रमालिका, २००२ रत्नाकर मतकरी
कहाणी कुणा प्रेमिकांची हंस    
मधुवंती १९६६    
हिंदी रूपांतर : गजानन जगीरदार   श्री.जागीरदारांचा नाट्यशिक्षणाचा वर्ग गजानन जगीरदार
हाक फोडी चांगुणा / १९६६ सूत्रधार एकां.उपक्रम, १९७७ कुमुद चासकर
कल्पना परकीय   महाद्वार:गहिरे पाणी 'टॉप 'या नावाने रत्नाकर मतकरी
    आकाशवाणी, मुंबई केंद्र 'चांगुणा', २००५ नीता गद्रे
सावित्री मी आलो! १९६७    
चूक भूल द्यावी घ्यावी १९६७    
गाठी / दुहेरी १९६८    
जण पळभर म्हणतील / हंस    
आधारित   आंतर बँक नाट्यस्पर्धा रत्नाकर मतकरी
    बँक ऑफ इंडिया -'मोब सीन' या नावाने  
    सूत्रधार स्थापना समारोह  
आठ खुर्च्या आणि काळोख / आधारित १९६९ आंतर बँक नाट्यस्पर्धा :बँक ऑफ इंडिया रत्नाकर मतकरी
स्टेटमेंट १९६९ सूत्रधार एकां.उपक्रम, १९७७ रत्नाकर मतकरी
    महाद्वार : गहिरे पाणी रत्नाकर मतकरी
उद्याची फुले / आधारित १९७० आकाशवाणी मुंबई केंद्र  
ईश्वरसाक्ष खरा सांगेन / आधारित १९७१ आकाशवाणी मुंबई केंद्र नीलम प्रभू
जगाला नाही रे मंजूर १९७१    
गजांचे जग / आधारित      
फुलपाखराचा अंत १९७२    
पप्पा वाईट्ट आहेत! १९७२ दूरदर्शन,मुंबई 'गाजर 'मध्ये विनायक चासकर
तुमचे आमुचे गाणे १९७३    
मरण - दिवस १९७४ सूत्रधार एकां.उपक्रम, १९७७ रत्नाकर मतकरी
चित्रातलं घर बागेश्री सूत्रधार एकां.उपक्रम, १९७७ रत्नाकर मतकरी
ढमाल्या मंत्र्यांचे नाटक १९७२    
खेळ १९७४    
आषाढस्य प्रथम दिवसे बागेश्री दूरदर्शन,मुंबई 'गजरा 'मध्ये विनायक चासकर
सर्व काही हवं, पण १९७१ आकाशवाणी मुंबई केंद्र  
चोर आणि चांदणं १९७५ सूत्रधार एकां.उपक्रम, १९७७ रत्नाकर मतकरी
    पा.आळतेकर स्पर्धा, प्रथम पारितोषिक  
    एल्फिस्टन महा.माजी विद्यार्थी म.वा.मंडळ रत्नाकर मतकरी
पोट्रेट सत्यकथा सूत्रधार एकां.उपक्रम, १९७७ रत्नाकर मतकरी
    उदय कला केंद्र स्पर्धा / प्रबोधन स्पर्धा दिलीप प्रभावळकर
    दूरदर्शन, मुंबई विनायक चासकर
एक दिवाणे नवथर नाणे   सूत्रधार एकां.उपक्रम, १९७७ रत्नाकर मतकरी
ड्रीमसेलर्स इंटरनॅशनल सत्यकथा आंतर बँक स्पर्धा : बँक ऑफ बरोडा दिलीप कोल्हटकर
अंगाई निषाद १९७५ सूत्रधार एकां.उपक्रम, १९७७ रत्नाकर मतकरी
सुरस आणि चमत्कारिक हंस ,१९७५ बी.ई.एस.टी स्पोर्ट्स क्लब  
यक्षिणी गावकरी, १९७६    
विश्वास ठेवा, अगर बागेश्री, १९७६    
काचसामान :जपून वापरा   सूत्रधार एकां.उपक्रम, १९७७ रत्नाकर मतकरी
    आळतेकर स्पर्धा  
अंधारवाडा   दूरदर्शन, मुंबई विनयआपटे
    महाद्वार:'गहिरे पाणी ' : पहिला एपिसोड रत्नाकर मतकरी
बंधन हंस,१९७७    
चतुर सारिकेचा वग हंस, १९७७    
चित्तचक्षुचमत्कारिक      
फिरकीची गौळण दीपावली, १९७७    
प्रेमपुराण बागेश्री, १९७७ आंतर महाविद्यालयीन स्पर्धा  
बेडरूम बंद विवेक, १९७७    
आकाशाची घरे बिल्वदल, १९७७    
मी एक अभिमन्यू मराठवाडा, १९७९    
गाणे दानपाण्याचे हंस, १९७९    
एका शिदूची गोष्ट मयुरेश, १९८०    
अशी आणखी लक्षावधी निषाद, १९८१    
समांतर नाट्यदर्पण, १९९२ नाट्यदर्पण सोहळा, दूरदर्शन, मुंबई चंद्रकांत कुलकर्णी
साथ जियेंगे टवाळकी, १९९८    
स्ट्रीट प्ले अनुष्टुभ , १९९८    
पोलीस पोलीस आपलं महानगर, १९९८    
साठीनंतर -? अनुष्टुभ ,१९९९    
ते नुसते पाहत राहिले !   सूत्रधार - पथनाट्य अ.भा.मराठी साहित्य संमेलन १९९९ रत्नाकर मतकरी
जस्ट अ पेग मोहिनी, २००४ इ टीव्ही दिवाळी अजित भुरे
विडंबन : एकच प्याला