इतर कार्यक्रम |
मुंबई दूरदर्शनवरील अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम ‘गजरा’ याचे सूत्रसंचालन व अंशत: लेखन - २ वर्षे (१९७६ ते १९७८) |
शरदाचे चांदणे’ या साहित्यिक मुलाखतींच्या कार्यक्रमात संचालन व मुलाखतकार - १३ भाग. |
कथादर्शन’: गूढकथांवर आधारित एक पात्री कार्यक्रमाचे भारत, मस्कत व अमेरिका येथे मिळून ५० प्रयोग. |
प्रतिभा मतकरी ह्यांच्याबरोबर ‘सांगाती’ या अभिवाचनाचे भारतात व परदेशी प्रयोग. |
माझी नाटके...माझे नायक' या एकल कार्यक्रमाचे प्रयोग मुंबई व मस्कत येथे |
मुलांसाठी ‘अद्भुताच्या राज्यात’ हा एकपात्री कार्यक्रम |
आकाशवाणी मुंबई केंद्रावर ‘मध्यरात्रीचे पडघम’ या, स्वतःच्या गूढकथांवर आधारित १३ भागांच्या मालिकेत कथा वाचन |
माणसाच्या गोष्टी’ या कथा वाचनाचे कार्यक्रम मुंबई व अमेरिका येथे. |