Ratnakar Matkare
  • आरंभ
  • साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • व्यक्ती
  • कार्य
  • पुरस्कार आणि सन्मान
  • संपर्क
×
  • आरंभ>
  • साहित्य>
    • नाट्य
      • नाटक
      • नाटक: मुलांसाठी
      • एकांकिका
      • एकांकिका: मुलांसाठी
      • भाषांतरे
      • नाट्यरूपांतरें
    • लेख
      • ललित
      • साहित्य, रंगभूमी
      • समाजकीय, राजकीय
      • आत्मचरित्रपर
      • विनोदी
    • कथा
    • कादंबरी
    • कविता
    • चित्रपट
    • चित्रमालिका
  • प्रकाशित पुस्तके>
    • नाटक
    • नाटक: मुलांसाठी
    • एकांकिका
    • एकांकिका: मुलांसाठी
    • गोष्टी: मुलांसाठी
    • गाणी: मुलांसाठी
    • कथासंग्रह
    • कादंबरी
    • ललितलेख
    • काव्यसंग्रह
  • व्यक्ती>
    • संक्षिप्त परिचय
    • मतकरीविषयी लेख
    • मतकरींच्या मुलाखती
    • छायाचित्रे
    • चित्रे
  • कार्य>
    • सामाजिक कार्य
    • संस्था
    • संपादकीय काम
    • इतर कार्य
  • पुरस्कार आणि सन्मान>
  • संपर्क>
व्यक्ती
संक्षिप्त परिचय>
मतकरीविषयी लेख>
मतकरींच्या मुलाखती>
छायाचित्रे>
चित्रे>
मतकरींनीविषयी लेख
शीर्षक लेखक प्रसिद्धी
पुरस्कार मं .वि.राज्याध्यक्ष प्रस्तावना रत्नाकर मतकरी यांच्या ७ एकांकिका ,फेब्रुवारी,१९६१
खेकडा' आदी करून मतकरी कथांच्या निमित्ताने माधव मनोहर प्रस्तावना, खेकडा, १९७०
बालनाट्याला पडलेले स्वप्न वामन देशपांडे बालसाहित्य जत्रा, जानेवारी १९७३
धडपडणाऱ्या जोडप्याची कहाणी नीला खोपकर स्री,फेब्रुवारी १९७४
For Matkari-the play is the thing .... Teller, Bk/India, Summer, १९७४
समर्थ नाटककाराचे समर्थ दिग्दर्शकाला आव्हान - आरण्यक प्रभाकर वैद्य सोबत, जानेवारी,१९७५
गूढकथालेखनाचे एक तप डॉ. सुधा जोशी प्रस्तावना, रंगांधळा, ऑक्टोबर ,१९७७ आसमंत, मुं. तरुण भारत, नोव्हेंबर १९९८
आरण्यकाची जन्मकथा गंगाधर गाडगीळ फिरक्या
लोककथा '१९७८ : एक असामान्य नाटक मंगेश तेंडुलकर जत्रा, मार्च १९७९
लोककथा '१९७८ : आधुनिक रंगभूमीवरील एक घटना! शिरीष सहस्रबुद्धे माणूस, मार्च १९७९
लोककथा '१९७८ च्या निमित्ताने ग. वा. बेहरे सोबत,एप्रिल १९७९
लोककथा '१९७८ : एक स्वयंभू नाट्य वसंत बापट प्रस्तावना/म. टाइम्स मे १९७९
मराठी नाट्यपरिषदेचे मानकरी, र. म. राजा कारळे चित्रानंद, जून १९७९
युगायुगांचे ओझे वाहणारी लोक. १९७८ मधु दंडवते दिनांक, जुलै १९७९
Special feature on R.M,   Bombay Nov.
About R.M. Allwyn Fernandes Bombayman's Day. Eve. News १९८०
तळाचा समाज, नाटक आणि लोक. १९७८ कमलाकर नाडकर्णी लोकप्रभा, जानेवारी १९८०
लोक. १९७८ च्या संदर्भात, सामाजिक चळवळ आणि रंगभूमी मिलिंद कोकजे माणूस, जानेवारी १९८०
बाल, व्यावसायिक नि प्रायोगिक या तिन्हींवर यश मिळवणारे र. म. वा. य. गाडगीळ (लोक. १९७८ च्या शतकानिमित्ताने) रसरंग, फेब्रुवारी १९८०
लोक. '७८ ललित शिफारस उषा मा. देशमुख ललित, मे १९८०
वसंत कानेटकर यांची जागा रत्नाकर मतकरी घेतील का? पद्माकर कुलकर्णी म. टाइम्स, रवि.पुर. जुलै १९८१
नाट्यवेडानं बहरलेलं झाड शशिकांत नार्वेकर रसरंग, दि. १९८१
व्यावसायिक रंगभूमीचे नवे सामर्थ्य डॉ. वि. भा. देशपांडे केसरी, फेब्रुवारी १९८२
मतकरींची नाटके : विनोद आणि गांभीर्य यांची गल्लत! हा मतकरींवर अन्याय! मोहिनी वर्दे कमलिनी फडके प्रकाश रायकर म. टा., मनोरंजन पुर. सप्टेंबर . १९८२ प्रतिक्रिया, म. टा. मनोरंजन पुर. सप्टेंबर १९८२
प्रस्तावना : निवडक गूढकथा,ऑक्टोबर,१९८२ शांता शेळके आवड-निवड, जुलै १९९४
मतकरी प्रतिभा मतकरी लेखक आमच्या घरात, किर्लोस्कर, सप्टेंबर १९८४
मतकरींची सर्वस्पर्शी साहित्यसृष्टी ज्योत्स्ना प्रभू नाईक विवेक साप्ताहिक, मार्च १९८५
One-Man theatre Samtani-Talwar Khaleej Times, Gulf. एप्रिल, १९८६
मुलांपर्यंत नेलेलं नाटक मिलिंद कोकजे किर्लोस्कर, नोव्हेंबर ,१९८७
आनंदयात्री आम्ही आनंदयात्री प्रशांत दळवी कलाकुंज,लोकसत्ता, फेब्रुवारी . १९८८
मुलांचं उत्सुक, जागरूक, चैतन्यमय मन अंजली कीर्तने म. टाइम्स, मे '१९८८
आरण्यक धोंडो विठ्ठल देशपांडे सोबत मे-जून १९८९, मला दिसलेले नाटक
र. म. दिनक्रम (सछायाचित्र) - - तुमचा लेखक, श्री मार्च १९९०
Profile of a playwright Dnyaneshwar Nadkarni Indian Express, ऑगस्ट, १९९०
हरहुन्नरी घर सुप्रिया मतकरी ललित, सप्टें. ९० , लेखकाचे घर
निमित्त : 'घर तिघांचं हवं' चे मीना देवल विशेष, म. टाइम्स, ऑक्टोबर १९९०
घर... 'दाहक अनुभवांचे सामाजिक चित्रण करुणा देव म. टाइम्स, नोव्हेंबर . १९९०
मतकरींच्या चार नाटकांची समीक्षा सुरेशचंद्र पाध्ये सकाळ, नाटकाची सावली, जानेवारी १९९१
मतकरी : एक अष्टपैलू व्यक्तिमत्व वीणा दाभोळकर गौड ब्राम्हण दि. १९९१
एक कादंबरी : दोन अभिप्राय ( 'ऍडम'विषयी ) चारू सारंग, अनिल बळेल मेनका, मार्च १९९२
नाट्यसंसारात रमलेले मतकरी कुटुंब रत्नप्रभा जोशी लोकप्रभा, जून १९९२, साहित्त्यिक जोडीदाराच्या नजरेतून
प्रश्न लेखकाच्या हक्काचा ('एकदा पाहावं करून' चा वाद) जयंत पवार सांज लोकसत्ता, डिसेंबर . १९९२
सर्वभक्षक दहशतवादाचा प्रत्ययकारी वेध : बकासुर ! रविकिरण साने गोमंतक, मे १९९४
Communication Chap! Staff Reporter The Afternoon despatch Courier, Mar. '96
वासनाविकारांचे करुण भीषण तांडव : मतकरींची गूढकथा सुभाष भेंडे साहित्य संस्कृती, लोकसत्ता ऑक्टोबर १९९७
सगळ्या विषयांना वेगळं परिणाम देणारा लेखक डॉ. मंगला आठलेकर सांज दिनांक, ऑक्टोबर, १९९७
मुलांची नाट्याभिरुची संपन्न करणारा नाटककार.....   प्रिय रसिक , नोव्हेंबर १९९८
लेखक मतकरींमधील माणसाचा शोध प्रतिभा गोपुजकर लोकरंग, लोकसत्ता, नोव्हेंबर १९९८
म्हातारा इतुका न.... गंगाधर गाडगीळ पाण्यावरची अक्षरे, पुढारी, डिसेंबर, १९९८
गूढकथा आणि मतकरींची गूढकथा डॉ. सुधा जोशी कथा : संकल्पना आणि समीक्षा फेब्रुवारी ,२०००
प्रयोगशील रंगकर्मी डॉ. वि. भा. देशपांडे रविवारचा केसरी, डिसेंबर . २००१
आनंदयात्रा : नाटक २५ रामदास भटकळ प्रिय रसिक,मार्च,२००२
चतुरस्र लेखक (शिरवाडकर पारि.) डॉ .उल्हास रत्नपारखी रवी गावकरी,जून २००२
कुठल्याही शैलीशी बांधून न घेणारे स्वतंत्र व्यक्तिमत्व राजू देसले लोकमत,जून ,२००२
मतकरींची गूढकथा : मुलांचे विश्व डॉ .सुधा जोशी प्रस्तावना :" बाळ अंधार पडला!"जानेवारी ,२००३
माणसाच्या वावरण्याने घराला लय प्राप्त होते आसावरी जोशी वास्तुरंग, लोकसत्ता, मे २००३
साहित्य, कला, संस्कृती आणि इतिहास जतन करणारे घर श्रीनिवास गडकरी लोकसत्ता,फेब्रुवारी, २००४
नाटकवेडं कुटुंब मनीषा सोमण पुणे सकाळ,ऑक्टोबर,२००४
चित्रकार लेखक जयश्री देसाई लाईफ स्टाइल बहुपेडी,नागपूर सकाळ,२००४
चरित्र चौकटीतले नाटक चारुशीला ओक नवशक्ती,एप्रिल,२००५
कलावंत नाटककार सुरेशचंद्र पाध्ये सप्तरंग,रविवार सकाळ,मे २००५
रत्नाकर मतकरी:एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व -------- प्रिय रसिक,पॉप्युलर,ऑक्टोबर २००५
रत्नाकर मतकरी:झुलता रंगमंच डॉ. वि. भा. देशपांडे विशाखा, २००५
र.म.ची बहुरूपिणी कक्षा डॉ.मीरा सुंदरराज विशाखा, २००५
र.म.:चिंतनशीलतेची डूब डॉ अविनाश अवलगावकर विशाखा, २००५
र.म :मुलांसाठी प्रेमळ जादूगार राजीव तांबे विशाखा, २००५