Ratnakar Matkare
  • आरंभ
  • साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • व्यक्ती
  • कार्य
  • पुरस्कार आणि सन्मान
  • संपर्क
×
  • आरंभ>
  • साहित्य>
    • नाट्य
      • नाटक
      • नाटक: मुलांसाठी
      • एकांकिका
      • एकांकिका: मुलांसाठी
      • भाषांतरे
      • नाट्यरूपांतरें
    • लेख
      • ललित
      • साहित्य, रंगभूमी
      • समाजकीय, राजकीय
      • आत्मचरित्रपर
      • विनोदी
    • कथा
    • कादंबरी
    • कविता
    • चित्रपट
    • चित्रमालिका
  • प्रकाशित पुस्तके>
    • नाटक
    • नाटक: मुलांसाठी
    • एकांकिका
    • एकांकिका: मुलांसाठी
    • गोष्टी: मुलांसाठी
    • गाणी: मुलांसाठी
    • कथासंग्रह
    • कादंबरी
    • ललितलेख
    • काव्यसंग्रह
  • व्यक्ती>
    • संक्षिप्त परिचय
    • मतकरीविषयी लेख
    • मतकरींच्या मुलाखती
    • छायाचित्रे
    • चित्रे
  • कार्य>
    • सामाजिक कार्य
    • संस्था
    • संपादकीय काम
    • इतर कार्य
  • पुरस्कार आणि सन्मान>
  • संपर्क>
साहित्य
नाट्य>
लेख >
ललित>
साहित्य, रंगभूमी>
समाजकीय, राजकीय>
आत्मचरित्रपर>
विनोदी>
कथा>
कादंबरी>
कविता>
चित्रपट >
चित्रमालिका>
लेख

पुढील ललित लेख प्रथम "सोबत" साप्ताहिक, पुणे यामधील सहज या साप्ताहिक सदरात (सप्टेंबर १९७३-मार्च १९७५) प्रकाशित झाले .त्यानंतर ते 'सहज' या संग्रहात प्रसिद्ध झाले.

सहज ऑक्टोबर १९८६
फ़ुटबॉल आणि दीड पाय
ध्येय (माणसाच्या गोष्टी, जानेवारी, २००५)
प्रेक्षक
लोकांचे राज्य
संदर्भ
स्माइल प्लीज
प्रेम-सेवा-शरण (मा.गोष्टी )
जुन्या तसबिरी
फर्निचर-कम-संसार (मा.गो)
हॉटवाला (तृप्त मैफल )
दरिद्रीनारायण
काही सांस्कृतिक पीठे
चमत्कार(मा.गो)
बाबुल मोरा (मा.गो)
एक प्रेमगीत
नाईट मेअर (मा.गो)
जे जे आपणासी ठावे
अंगठा (मा.गो)
काळजी
पाट्या - पाट्या
पुरुषांचे सनातन दुःख
नाक्यावरचा धर्मेंद्र (तृप्त मैफिल ,मा गोष्टी)
पायऱ्या
पित्याची कर्तव्ये
कौतुकच नाही !
लव्ह इन द आफ्टरनून
आजारी येशू (पुन.आपलं महानगर)
निंदकाचे घर
रस्ते स्वच्छ झाले!
चोरीचा मामला
असेही काही पावसाळे!
एक आई आणि दोन मुली (मा.गो)
काळ्या पोशाखातील मुलगी
एका समाजद्रोह्याची मुलाखत
शिकारवाडी
गोयची गजाल
सुपरमॅन
गणपती गेले गावाला
नवीन वर्षांचे संकल्प
बजेट आणि फूटपाथ

 

पुढील ललित लेख प्रथम "महाराष्ट्र टाइम्स" (१९७५)मध्ये 'रंगत'या साप्ताहिक सदरात प्रसिद्ध झाले.त्याशिवाय खाई लेख 'मोहिनी'चित्रपट विशेषांकात प्रसिद्ध झाले.त्यानंतर त्याचा संग्रह "रंगत" प्रकाशित झाला

रंगत ऑक्टोबर १९८९
लेसर:एक प्रकाशनाट्य
वज्रासमिधा
दोन परीकथा
पेंटिंग : एक अनुभव
देवांचा काम
बाहुल्या ...
सिंदाबाद
नायर गुरुजींचा वर्ग (तृप्त मैफल)
गुप्तशास्त्र' ची पोस्टर्स
ती निळी रेषा
विझार्ड ऑफ ओझ
वेगळ्याची शोकांतिका
कमल शेडगे यांची 'ऐसी अक्षरे' (तृप्त मैफल)
देव दिनासाठी धावला
गाणाऱ्या सावल्या
नाट्यस्पर्धेचा वारं
रायबांची मुंबई (तृप्त मैफल)
एक नाटक : दोन प्रतिक्रिया
पडद्यावरचा प्रेम
दुःखी स्रीया
काली तिकीट
"आयेगा आनेवाले !"
सुपरहिट
पटकथा : साचे आणि साचे (मोहिनी, चि .वि. सप्टेंबर, १९७६
पंख छाटलेल्या परीकथा (मोहिनी, चि .वि. सप्टेंबर, १९७८
उधर का माल इधर (मोहिनी, चि .वि.सेप्टेंबर १९७९)
साबणाचे चित्रपट (मोहिनी, चि .वि.सप्टेंबर, १९७५)
जंगलातला जाळ ,(चेतना सप्टेंबर, १९८०)

 

जानेवारी १९९० पासून डिसेंबर १९९३ पर्यंत "आपलं महानगर" या सायंदैनिकातुन प्रसिद्ध होणाऱ्या ,'सोनेरी सावल्या' या साप्ताहिक सदरात प्रथम प्रकाशित झालेले हे लिखाण नंतर पुढील संग्रहामधून प्रसिद्ध झाले (बाहेरगावच्या देशदूत,ऐक्य,सोलापूर तरुण भारत,इत्यादी दैनिकांमधूनहि यातील काही लेख पुंमुद्रित झाले )

गोंदण-जानेवारी १९९४
विजेच्या गाडीचे प्रकरण
सिक्सटीची बॅच (मा.गो )
वासू-स्वप्ना
प्राइज
वाट बघायची (मा.गो)
पोटमाळ्यावर (मा.गो)
मला तुमच्याशी बोलायचंय !
नायक
मर्तीक
आजीची गोष्ट
गोंदण (मा.गो )
वाया गेलेली रात्र
भल्या आणि नान्या
व्रत (मा.गो)
रांगोळी
अशीही भुतं !
धंदा आणि धंदा या
ट्रॅजेडी
प्रसंग
तेरा नाम जोकर
शेवट
पतंग
नकोशी
तुम्हीच वाक्य दिलं होतं.....
अशा कितीतरी असतील
अस्पर्श (मा.गो)
प्रतिबिंब
प्रदूषण
पत्रकारांचा संसार (मा.गो)
मसाला
चौथं मूल
जेव्हा चोर दारं उघडतात (मा.गो)
अपहरण
स्वप्नातली पत्रं
लेकरू (मा.गो)
निवड

 

सोनेरी सावल्या,ऑक्टोबर,१९९७
हॅपी न्यू इयर !
विध्वंस
स्वतंत्र
शाळेतली आई
हस्तलिखित
रहस्य कथेचं गूढ
शरद.के.चं .करिअर
ब्लेझर चा कोट
सन्नाटा :२८ मे.१९९१
वेगळी मुलाखत
उलटा रेवड्या
पाठवणी
आईची पत्रं
दशावतारी खेळ (तृप्त मैफल)
पवनकडंचा गणपती (मा.गो)
चार्ली
शिबिरार्थी
चालत बोलता टाइमबॉम्ब !
अभिष्टचिंतन
रुहे
पाप वाल्याचं
दुरवस्था
शंकाच शंका
कहाण्या
भीती
परिसंवाद
ऐन वस्तीतला दवाखाना
प्रसंग
बहर
मोतीबाई (मा.गो)
पापाजीची पिकनिक
बेडौल सुंदरी
गोरा मुलगा (मो.गो)
९३ पेक्षा ९२!

 

शांततेचा आवाज फेब्रुवारी,१९९८
शांततेचं आवाज
दोन नटांची गोष्ट
साठा प्रश्नांची कहाणी
गोष्ट इथं संपली नाही
आदर्श आई
जॅक अँड जिल
सहवास
सिनेमात
अनर्थ
मधुसूदनची बायको
नानासाहेबांचा स्मित
काही जाहिराती
गिव्ह हिम अ चान्स !
दुसरी बाजू
जळीत
रिकामी संध्याकाळ
साखळी
वाडा
काकनीर्णय (मा.गो)
विक्षिप्त चित्रे
ओझं (मा.गो)
रॉंग नंबर (मा.गो)
कालचक्र १९९३
वेग (मा.गो )
पुतळा
त्या चौघी आणि त्या (मा.गो., लघुनिबंध ते मुक्तागंध संपा : वि.श.चौगुले )
हात
वचन
संवड नाही !
नाना आणि हेल्थ क्लब

 

शब्द ....शब्द .....शब्द ....!जाने ,१९९९
आमचा माणूस
मधला दार
छायाचित्र (छापलेली, न छापलेली)
माजोरी
हरपलेली माणसं
सावल्यांचा रस्ता
झोपडीची किंमत
गोणी
संताप
एक नैतिक प्रश्न
एस ओ एस
ऋन -अनुबंध
राघोबांची दंतकथा
दोन विजारी
घरचं माणूस
दुसऱ्या घरी
ओ कोकेरो' मध्ये
तटस्थ प्रेक्षक
जावई त्याचा
काही ऑफिसं
जंगल आणि टेरिलिन (मा.गो )
पण लक्षात कोण घेतो?
परमेश्वरा....!
एका पित्याची गोष्ट
शब्द ....शब्द .....शब्द ....!
आंदोलनाच्या रोजनिशीतलं एक पान
...आणखी काही पानं - रक्तरंजित
त्यांनी आव्हान झेललं
अंधारातली एक पणती
एक वेगळी लढत

 

या संग्रहातील ज्या लेखांचा वर उल्लेख आहे ते पुढील यादीत घेतलेले नाहीत

तृप्त मैफल -नोव्हेंबर २००१
एक स्मित हरवलं !
पु.ल इज ग्रेट !
एल तृप्त मैफल
मला दिसलेले 'पपा
ज्याला नाटक वाचून दाखवावं...('रंगनायक','अविष्कार ') १९८८
माळावरचा आवाज
तुटलेला तारा (नटवर्य नानासाहेब फाटक:व्यक्ती आणि कला ,संपा:सरोजिनी वैद्य,वसंत फाटक )
रूप
चित्रकथा
आमोणकर सर
सुखी माणसाचा शर्ट
मायबाप
मला (न )भेटलेले दलाल
चिरतरुण
केशवराव आणि मी (साहित्यसूची जून, १९८३)
जीवाला लागणारी "एक्सिट "
आजोबा (विंदा, ग्रंथाली )
जोशीबाई
प्रभुराम (स्मृतिग्रंथ)
छोटे आणि मोठे
इन शंकर्स मेमरी
कॉम्रेड्स

 

सोनेरी सावल्या " या सदरात आलेले ,पण अजून पर्यंत असंगृहीत लेख
परदेशी
चाळीस डॉलर्स
लिंडा आणि पॉल
बिल-इलेनचं घर
माहेरवासी
सिद्धी
सहा महिन्यांची सोबतीण
रहस्यराणीचं रहस्य
ती आणि तिचं बाळ
इ लव्ह यू ऑनी
सिस्टर कॅरन
विलचा संसार
जोड गोष्टी
मोत्यांच्या बांगड्या
अमेरिकन लक्ष्या
जन्मोजन्मी
आपण निर्णय घेतला
डॉक्टर अनिता ,अबकडई दिवाळी १९९०...असंगृहीत
मृत्युलेख .ललित असंगृहीत