Ratnakar Matkare
  • आरंभ
  • साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • व्यक्ती
  • कार्य
  • पुरस्कार आणि सन्मान
  • संपर्क
×
  • आरंभ>
  • साहित्य>
    • नाट्य
      • नाटक
      • नाटक: मुलांसाठी
      • एकांकिका
      • एकांकिका: मुलांसाठी
      • भाषांतरे
      • नाट्यरूपांतरें
    • लेख
      • ललित
      • साहित्य, रंगभूमी
      • समाजकीय, राजकीय
      • आत्मचरित्रपर
      • विनोदी
    • कथा
    • कादंबरी
    • कविता
    • चित्रपट
    • चित्रमालिका
  • प्रकाशित पुस्तके>
    • नाटक
    • नाटक: मुलांसाठी
    • एकांकिका
    • एकांकिका: मुलांसाठी
    • गोष्टी: मुलांसाठी
    • गाणी: मुलांसाठी
    • कथासंग्रह
    • कादंबरी
    • ललितलेख
    • काव्यसंग्रह
  • व्यक्ती>
    • संक्षिप्त परिचय
    • मतकरीविषयी लेख
    • मतकरींच्या मुलाखती
    • छायाचित्रे
    • चित्रे
  • कार्य>
    • सामाजिक कार्य
    • संस्था
    • संपादकीय काम
    • इतर कार्य
  • पुरस्कार आणि सन्मान>
  • संपर्क>
पुरस्कार आणि सन्मान
जस्टिस ऑफ पीस १९७२
बालरंगभूमीवरील कार्यासाठी, अ.भा.नाट्यपरिषदेचे ज्योत्सना भोळे अवॉर्ड १९७८
केंद्र शासनाचे डिरेक्टर ऑफ कल्चर अँड एज्युकेशन , नवी दिल्ली,यांची,सामाजिक जाणिवेचा जेष्ठ रंगकर्मी म्हणून २ वर्षाची शिष्यवृत्ती १९८२-८३
महाराष्ट्र राज्य शासनाचे व इतर मिळून , २१ पुस्तकांना साहित्य पुरस्कार तात्विक कारणासाठी शासनाचे २ पुरस्कार नाकारले . त्यापैकी एका प्रित्यर्थ संपादक ग.वा.बेहेरे यांचा " स्वाभिमान पुरस्कार"  
उत्कृष्ट नाटककार म्हणून, देवल पारितोषिक १९८५
अत्रे फाउंडेशन पुरस्कार १९८५
माझं घर...माझा संसार'या चित्रपटाच्या कथेसाठी शासनाचा फाळके पुरस्कार १९८६
महाराष्ट्र शासनाचे गडकरी पारितोषिक १९९५
गंगाधर गाडगीळ अवॉर्ड १९९७
संमेलनाध्यक्ष,कोकण मराठी साहित्य परिषद , मुंबई जिल्हा संमेलन १९९८
सु.ल.गद्रे मातोश्री अवॉर्ड १९९८
नाट्यव्रती पुरस्कार १९९९
अध्यक्ष बालकुमार साहित्य संमेलन.पुणे २००१
शिरवाडकर पुरस्कार २००२
संगीत नाटक अकादमी अवॉर्ड २००३-०४
लेखनाची ५० वर्षे पूर्ण केल्याबद्दल भरत नाट्य संशोधन मंदिर , पुणे, यांच्याकडून सत्कार २००५
संमेलनाध्यक्ष , पहिले इ -साहित्यसंमेलन , युनिक फीचर्स , पुणे २००५
फाय फाउंडेशन, इचलकरंजी , यांचा प्रतिष्ठेचा पुरस्कार २००५
महाराष्ट्र फाउंडेशन, अमेरिका, यांचा विशेष साहित्य गौरव पुरस्कार २००७
महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक पुरस्कार २०१०
दूरदर्शन 'साहित्य रत्न' पुरस्कार २०११