Ratnakar Matkare
  • आरंभ
  • साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • व्यक्ती
  • कार्य
  • पुरस्कार आणि सन्मान
  • संपर्क
×
  • आरंभ>
  • साहित्य>
    • नाट्य
      • नाटक
      • नाटक: मुलांसाठी
      • एकांकिका
      • एकांकिका: मुलांसाठी
      • भाषांतरे
      • नाट्यरूपांतरें
    • लेख
      • ललित
      • साहित्य, रंगभूमी
      • समाजकीय, राजकीय
      • आत्मचरित्रपर
      • विनोदी
    • कथा
    • कादंबरी
    • कविता
    • चित्रपट
    • चित्रमालिका
  • प्रकाशित पुस्तके>
    • नाटक
    • नाटक: मुलांसाठी
    • एकांकिका
    • एकांकिका: मुलांसाठी
    • गोष्टी: मुलांसाठी
    • गाणी: मुलांसाठी
    • कथासंग्रह
    • कादंबरी
    • ललितलेख
    • काव्यसंग्रह
  • व्यक्ती>
    • संक्षिप्त परिचय
    • मतकरीविषयी लेख
    • मतकरींच्या मुलाखती
    • छायाचित्रे
    • चित्रे
  • कार्य>
    • सामाजिक कार्य
    • संस्था
    • संपादकीय काम
    • इतर कार्य
  • पुरस्कार आणि सन्मान>
  • संपर्क>
साहित्य
नाट्य>
नाटक>
नाटक: मुलांसाठी>
एकांकिका>
एकांकिका: मुलांसाठी>
भाषांतरे>
नाट्यरूपांतरें>
लेख >
कथा>
कादंबरी>
कविता>
चित्रपट >
चित्रमालिका>
नाटक
नाटकाचे नाव प्रथम प्रयोग निर्मिती संस्था दिग्दर्शक
सं. वाऱ्यावरचा मुशाफिर/स्वतंत्र डिसेंबर १९५९ नाट्यकलोपासक मंडळ,दादर रामचंद्र वर्दे
वर्तुळाचे दुसरे टोक/ स्वतंत्र नोव्हें. '६० गोमंतक मराठा समाज,मुंबई नंदकुमार रावते
ब्रह्महत्या/स्वतंत्र नोव्हें. '६६ बालनाट्य ,मुंबई रत्नाकर मतकरी
निखारे /रूपांतर नोव्हें .'६७ उदय कला केंद्र ,मुंबई रमेश चौधरी
खेळ दोन जीवांचा /आधारित नोव्हें .६७ ललित कला साधना,मुंबई नंदकुमार रावते
साता समुद्रापार/रूपांतर नोव्हें .६८ गोमंतक मराठा समाज रमेश होनावर
मागे वळून पाहू नकोस/रूपांतर नोव्हें .६९ सचिवालय जिमखाना,मुंबई नंदकुमार रावते
म्हणे खून मी केला /रूपांतर नोव्हें . सचिवालय जिमखाना,मुंबई रवींद्र दीक्षित
एकटा जीव सदाशिव/कल्पना परकीय नोव्हें. ७० बॉम्बे पोर्ट ट्रस्ट प्रतिभा मतकरी
माझ्या बायकोचा मुलगा /रूपांतर मार्च '७१ पूर्णिमा थिएटर्स ,मुंबई आत्माराम भेंडे
शापित/स्वतंत्र नोव्हें ७१ बालनाट्य रत्नाकर मतकरी
बिऱ्हाड वाजला/कल्पना परकीय .ऑगस्ट '७२ गोआ हिंदू असोसिएशन दामू केंकरे
अंधार माझा सोबती/रूपांतर ७२ नाट्यसंपदा ,मुंबई कांती माडिया
प्रेमकहाणी /स्वतंत्र नोव्हें ७२ बालनाट्य/सूत्रधार रत्नाकर मतकरी
विनाशाकडून विनाशाकडे/स्वतंत्र नोव्हें '७३ बालनाट्य/सूत्रधार रत्नाकर मतकरी
४५ हेच लग्नाचा वय/आधारित मार्च '७४ शैला बोल्हे रत्नाकर मतकरी
चि.सौ.का चंपा गोवेकर/आधारित एप्रिल '८१ नाट्यसुमन रत्नाकर मतकरी
आरण्यक/स्वतंत्र नोव्हें '७४ बालनाट्य/सूत्रधार रत्नाकर मतकरी
त्या समोरच्या घरात /रूपांतर ऑगस्ट '७५ इंडियन नॅशनल अरविंद ठक्कर
समोरच्या घरात फेब्रु '७७ भूषण अरविंद ठक्कर
चुटकीचं नाटक/स्वतंत्र नोव्हें ' ७५ बालनाट्य/सूत्रधार रत्नाकर मतकरी
नगरी अंधेरा/रूपांतर ' ७६ सूत्रधार/मॅक्समुलर भवन डॉ .मायर्स
लोककथा ७८/स्वतंत्र नोव्हें ' ७८ बालनाट्य/सूत्रधार रत्नाकर मतकरी
(हिंदी रूपांतर) लोककथा/रुपां.अंजन श्रीवास्तव जाने. '७९ इंडियन पीपल्स थिएटर रमेश तलवार
(हिंदी रूपांतर) लोककथा   (इप्टा),मुंबई/रंगकर्मी ,कलकत्ता उषा गांगुली
(हिंदी रूपांतर) लोककथा   भारत भवन ,भोपाळ निर्मल मानसिंह ठाकूर-चौधरी
संहिता मुंबई विद्यापीठ अभ्यासक्रमात समाविष्ट      
-------- नोव्हें. ' ०५ सूत्रधार/महाद्वार रत्नाकर मतकरी
अजून यौवनात मी एप्रि. '७९ नाट्यसुमन,मुंबई अरविंद देशंपांडे
जाळू नाका कळ्यांना/स्वतंत्र ७९ सूत्रधार रत्नाकर मतकरी
राजा,इश्काची रात्र आहे/स्वतंत्र लोकनाट्य जाने. '८० नाट्यसुविधा ,मुंबई अरुण होर्णेकर
अश्वमेध */आधारित मे, ' ८० नाट्यसुमन अरविंद देशंपांडे
दुभंग/स्वतंत्र जाने, '८१ रंगयात्री मुंबई रत्नाकर मतकरी
माझा काय चुकलं?/स्वतंत्र मे , ' ८१ नाट्यसुमन अरविंद देशपांडे
जोडीदार/आधारित मे ,'८२ अभिषेक कमलाकर सारंग
स्पर्श अमृताचा */स्वतंत्र सेप्टें,'८२ कृतांजली रत्नाकर मतकरी
खरा म्हणा,व खोटं/स्वतंत्र नोव्हें ' ८२ बी.ई.एस .टी चंद्रकांत राणे
कर्ता करविता/स्वतंत्र मे, ' ८३ अनुभव कमलाकर सारंग
खोल...खोल पाणी */स्वतंत्र ऑक्टो ,'८३ कलारंग कमलाकर सारंग
अग्निदिव्य /स्वतंत्र फेब्रु ,'८४ भद्रकाली प्रॉडक्शन्स कमलाकर सारंग
वटवट सावित्री /रूपांतर ऑगस्ट '८४ श्री दत्तात्रेय प्रॉडक्शन्स प्रकाश बुद्धिसागर
(हिंदी रूपांतर )     जयंत कुरगुटकर
गणेश गिरणीचा धैकाला/स्वतंत्र नोव्हें ,'८४ बालनाट्य/सूत्रधार रत्नाकर मतकरी
तुमचे आमुचे गाणे/स्वतंत्र मे , ' ८५ रंगतरंग थिएटर दिलीप कोल्हटकर
सत्तांध/रूपांतर जून ,'८५ नाटकघर रत्नाकर मतकरी
कार्टी प्रेमात पडली /आधारित ऑगस्ट '८५ माउली प्रॉडक्शन्स दामू केंकरे
विठो रखुमाय*/स्वतंत्र नोव्हें ,'८६ थिएटर विजय केंकरे
विठो रखुमाय/स्वतंत्र मार्च ,'८७ महाद्वार मुंबई/ रत्नाकर मतकरी
घर तिघांचा हवं */स्वतंत्र जुलै ,'९० माउली प्रॉडक्शन्स रत्नाकर मतकरी
हिंदी अनुवाद :घर तिनोंका हो !   राजां पिल्ले ---
लफडं सोवळ्यातलं !/आधारित जुलै ,'९०   विजय केंकरे
एकदा पाहावं करून ! ऑक्टो ,'९२ सुयोग्य,मुंबई विजय केंकरे
गुजराती: बे लालना राजा     अरविंद जोशी
बे एके बेडरूम /रूपांतर जुलै ,'९१ सातेरी प्रॉडक्शन्स दामू केंकरे
शू ...कुठं बोलायचं नाही ऑगस्ट,'९७ सुयोग विजय केंकरे
नरु आणि जान्हवी नोव्हें,'९१ अश्वमी प्रॉडक्शन्स अरुण भडसावळे
भंकस/स्वतंत्र नोव्हें बँक ऑफ इंडिया रवींद्र दिवेकर
बकासुर/स्वतंत्र मे ,'९४ रंगमेळ:कला अकादमी रत्नाकर मतकरी
बकासुर ! ऑगस्ट,'९४ सूत्रधार रत्नाकर मतकरी
जावई माझा भला /कल्पना परकीय ऑगस्ट,'९४ सुयोग विजय केंकरे
व्यक्ती आणि वल्ली/नाट्यरूप जाने ,'९५ सुयोग चंद्रकांत कुलकर्णी
प्रियतमा/कल्पना परकीय जुलै,'९५ सुयोग विजय केंकरे
साटंलोटं * /स्वतंत्र सप्टें ,'९५ महाद्वार रत्नाकर मतकरी
साटंलोटं /स्वतंत्र ऑक्टो ,'९६ सुयोग रत्नाकर मतकरी
चार दिवस प्रेमाचे/स्वतंत्र नोव्हें,'९५ सुयोग वामन केंद्रे
गुजराती:चार दिवस प्रेमना     सुरेश राजडा
हिंदी:चार दिन प्यार के   निर्माता:फिरोज खान वामन केंद्रे
ती...तीच ती!/आधारित जाने,'९६ चिंतामणी विजय केंकरे
असा मी असा मी/नाट्यरूप ऑगस्ट,'९६ सुयोग विजय केंकरे
अशी बायको हवी!/पुनर्लेखन नोव्हें ,'९७ सुयोग वामन केंद्रे
आम्हाला वेगळं व्हायचंय ! जुलै,२००१ स्वतंत्र व्यावसायिक
गुजराती:चुत छेद लेतां लेतां डिसें ,२००५ शो पीपल सुरेश राजडा
पाच पांडवांचा बाप/स्वतंत्र डिसें ,२००१ अष्टविनायक विजय केंकरे
सुपरहिट नं .१/आधारित एप्रिल २००१ गणरंग विनय आपटे
साहेबजी,डार्लिंग!/रूपांतर डिसेंबर २००२ निर्मल प्रॉडक्शन्स मंगेश कदम
लेक लाडकी/स्वतंत्र डिसेंबर,२००२ मुंबई मराठी साहित्य संघ रत्नाकर मतकरी
तन-मन /स्वतंत्र डिसेंबर २००३ श्रीदत्तविजय प्रॉडक्शन्स मंगेश कदम
  ऑक्टोबर २००४ नाटक मंडळी  
इथं हवयं कुणाला प्रेम? फेब्रुवारी २००५ सुयोग मंगेश कदम
जादू 'तेरी नजर /कल्पना परकीय जुलै २००५ सुयोग मंगेश कदम
उदगार /स्वतंत्र   महाद्वार रत्नाकर मतकरी